लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 10 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होणार असून 17 रोजी मतदान वॉटर आरती मतमोजणी होणार आहे
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक नुकताच राज्य निवडणूक सहकारी प्राधिकरण यांच्या सचिवां यशवंत गिरी यांनी नुकताच कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणात आत्तापासून खलबते सुरू झाली आहे
कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादी प्रसिद्ध करणे 10 नोव्हेंबर रोजी
जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रारूप मतदान यादी हरकती व आक्षेप मागविणे — 10 ते 22 नोव्हेंबर
आक्षेप व हरकती वर जिल्हानिवडणूक निर्णय अधिकारी यांनी 22 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळात निर्णय घेणे
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी (कृ उ बा ) यांनी 6 डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करणे
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 16डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा
नाम निर्देशन पत्र विक्री व स्वीकृत करणे 16 ते 22 डिसेंबर
नाम निर्देशन पत्र प्रसिद्धी 16 ते 22 डिसेंबर
नाम निर्देशन पत्राची छाननी 23 डिसेंबर रोनी
वैध नामनिर्देशन पत्र यांची यादी प्रसिद्ध 24 डिसेंबर
निवडणुकीतून नामनिर्देशन पत्र माघार घेण्यासाठी 24 डिसेंबर ते 1 जानेवारी
निवडणुकीच्या चिन्हासह अंतिम निवडणूक यादी प्रसिद्ध 10 रोजी प्रसिद्ध होणार आहे.
मतदान 17 रोजी तर 18 जानेवारीला मतमोजणी होणारे आहे.