• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुली पळविल्या !

वेगवेगळ्या पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 7, 2023
in एरंडोल, क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

दि ५ रोजी एकाच दिवसात वेगवेगळ्या तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याप्रकरणी एरंडोल पोलिसात तर दुसरा गुन्हा पिंपळगाव हरे.पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पहिली घटना एरंडोल शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ती घरी असताना अनोळखी इसमाने काही तरी फूस लावत पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलानी एरंडोल पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि.गणेश अहिरे हे करीत आहे.

दुसरी घटना पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजी सोबत वास्तव्यास आहे. दि ५ ते ६ रोजी दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी असतांना अनोळखी इसमाने तिला फूस लावून घरातून पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आजीने पिंपळगाव हरे.पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.किरण ब्रह्माणे हे करीत आहेत.

Previous Post

जळगावात घरफोडी ; लाखो रुपयांचे दागिने लंपास !

Next Post

राज्यातील राजकीय नेत्यांना धमक्या देणारा पोलिसांच्या ताब्यात !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

राज्यातील राजकीय नेत्यांना धमक्या देणारा पोलिसांच्या ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group