• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

४३ वर्षीय महिलेकडून चार लाख रुपये घेत अत्याचार !

चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 7, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

चाळीसगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमीष दाखवुन, एकाने तिच्यावर ब्युटीपार्लर व इतर ठिकाणी अत्याचार केले. तसेच वेळोवेळी 4 लाख रुपये घेवु परत केले नाहीत. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेली ४३ वर्षीय महिलेस संशयित आरोपी निरंजन अशोक लद्दे रा. मिलगेटच्या पाठीमागे, चाळीसगांव याने महिलेचा विश्वास संपादन करुन, मला बायको पासुन समाधान मिळत नाही, मला तुझी आठवण येते, मला तुझी सवय झालेली आहे, मला माझी बायको आवडत नाही, तुच माझे एकमेव प्रेम आहे असे सांगुन तिच्या संमती शिवाय ब्युटी पार्लर चाळीसगांव येथे आरोपीच्या घरी व शेतात तसेच महिलेच्या सासरी नाशिक येथे वेळोवेळी अत्याचार केले. हि घटना १९९८ पासून ते आजपर्यत सुरु होती. त महिला गरोदर राहिल्याने श्री समर्थ क्लिनीक येथे डॉ. यशवंत पवार यांच्याकडे गर्भपात करुन घेतला, तसेच महिलेकडून वेळोवेळी एकुण चार लाख रुपये घेवुन, तसेच सन 2000 पुर्वी मला अडचन आहे असे सांगुन सोन्याची चैन व सोन्याची अंगठी घेवुन, तसेच दिनांक ४ मार्च २०२३ रोजी तु जर आता मला पुन्हा लग्न, पैसा या गोष्टीसाठी विचारले तर मी तुझ्या नावाचे पत्र लिहुन आत्महत्या करुन घेईल अशी धमकी दिली. , त्रास असह्य झाल्याने महिलेने चाळीसगाव पोलीस स्टेशनला धाव घेतली.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून गुरनं.136/2023 भादवी कलम 376 (2) (n), 420, 506 प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये सपोनि. सचिन कापडणीस हे करीत आहे.

Previous Post

धरणगाव तालुक्यातील तरुणाने जळगावात उचलले टोकाचे पाऊल !

Next Post

शहरातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

शहरातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group