• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव एसीबीची कारवाई ; तलाठ्यासह कोतवालाला लाच घेणे भोवले !

editor desk by editor desk
April 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

जळगाव : प्रतिनिधी 

आज पुन्हा एकदा महसूलच्या तलाठ्यासह कोतवालाने शुल्लक कारणाने चार हजाराची लाच घेतल्याने महसूल विभागात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.

मिळालेली माहिती अशी कि, रावेर तालुक्यातील खिरोदा येथील एका तालाठ्यासह कोतवालाला सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या टीमने रंगेहाथ अटक केली असून यामध्ये खिरोदा तलाठी न्यायदे तर कोतवाल असलेला शांताराम कोळी असे अटकेतील आरोपीची नावे आहेत. जळगाव एसीबीचे पोलीस अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव, ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांच्यासह आदीच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Previous Post

आई वडिलासह मुलाने केले विषप्राशन ; एकाचा मृत्यू !

Next Post

धरणगाव तालुक्यातील तरुणाने जळगावात उचलले टोकाचे पाऊल !

Next Post

धरणगाव तालुक्यातील तरुणाने जळगावात उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group