• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आई वडिलासह मुलाने केले विषप्राशन ; एकाचा मृत्यू !

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु

editor desk by editor desk
April 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
आई वडिलासह मुलाने केले विषप्राशन ; एकाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यातील वडली या गावातील रहिवासी असलेल्या आई वडिलासोबत मुलाने विषप्राशन केल्याची घटना आज सकाळी गुरुवार ६ रोजी उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यातील वडिलांचा मृत्यू झाला असून आई आणि मुलगा या दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान तिघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती समोर आली नाही.

सविस्तर वृत्त असे  कि, वडली गावातील रहिवाशी असलेले नारायण दंगल पाटील (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती पाटील (वय-५५) आणि मुलगा गणेश पाटील (वय-३३) असून त्यांच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून तणावाची परिस्थिती असल्याने त्यांनी आज सकाळी विषप्राशन केले. यानंतर त्यांना अत्यवस्थ जाणवू लागल्याने गणेश पाटील याने आपला मित्र श्याम याला कॉल करून घरी येणयाचे सांगितल्यावरून श्याम हा घरी आला असता तिघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून असल्याचे चित्र दिसून आले. श्याम याने त्वरित ग्रामस्थांच्या मदतीने वाहनातून तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता नारायण पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गणेश आणि त्याची आई भारती यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते.

Previous Post

जळगावात युवतीचा विनयभंग ; गुन्हा दाखल !

Next Post

जळगाव एसीबीची कारवाई ; तलाठ्यासह कोतवालाला लाच घेणे भोवले !

Next Post
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

जळगाव एसीबीची कारवाई ; तलाठ्यासह कोतवालाला लाच घेणे भोवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group