• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात युवतीचा विनयभंग ; गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
April 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात युवतीचा गाल ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शहरातील नवी पेठ परिसरात घडली आहे.

मिळालेली माहिती अशी कि, पीडिता हि शहरातील एका भागात राहत असून नवीपेठ परिसरात एकाने तिचा हात धरून नंतर गाल ओढून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार ५ एप्रिल रोजी दुपारी घडला. या घटने प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला समीर शेख )नाव गाव पूर्ण माहीत नाही ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत तपास करत आहेत.

Previous Post

चिकन करीसाठी बापाने मुलासोबत केले असे काही !

Next Post

आई वडिलासह मुलाने केले विषप्राशन ; एकाचा मृत्यू !

Next Post
आई वडिलासह मुलाने केले विषप्राशन ; एकाचा मृत्यू !

आई वडिलासह मुलाने केले विषप्राशन ; एकाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group