• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लाडली येथे पशुधनावर लसीकरण व जनजागृती शिबीर संपन्न !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 7, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
लाडली येथे पशुधनावर लसीकरण व जनजागृती शिबीर संपन्न !

प्रतिनिधी अमोल पाटील: तालुक्यातील लाडली येथे पशुधनावर लंपी स्किन डिसीज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने या रोगाला नियंत्रण मिळविण्यासाठी आज पासून लसीकरणाला प्रारंभ झाले.

असून यासोबतच जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण व जनजागृती शिबिराचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

लसीकरणाचा प्रार्दुभाव कमी होण्यासाठी पशुधनाला या रोगापासून वाचविण्यासाठी लसीकरण व जनजागृती शिबिराचे  आयोजन  करण्यात आले होते यावेळी जि .प सदस्य प्रताप पाटील यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या की ज्या ठिकाणी हा संसर्गजन्य रोग असून प्रत्येक शेतकऱ्याचा गोठा फवारणी करून तसेच लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात करावे.

धरणगाव तालुक्यात 14000 लसींची मागणी करण्यात आली आहे यापैकी 5000 लसींचा पुरवठा झालेला असून उर्वरित लसीचा पुरवठा येत्या आठवड्याभरात होणार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केले. यावेळी या उपस्थित सरपंच गजानन पाटील माजी सरपंच राजेंद्र पाटील पोलीस पाटील जगन्नाथ पाटील रविन जिभाऊ प्रगतशील शेतकरी गावातील सर्व शेतकरी बंधू उपस्थित होते. या शिबिरामध्ये प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पशु पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भालेराव आणि डॉ नारखेडे यांनी या साथीच्या रोगाबद्दल प्रतिबंधक उपाय योजनेबद्दल गावातील पशुपालकांना मार्गदर्शन केले.

Previous Post

धरणगावातील कमल जिनिंगमधील धान्यसाठा जप्त; आयजींच्या पथकांची धडक कारवाई

Next Post

जागृती युवक मंडळाचे घटस्थापनेचे ३७ वे वर्ष;विधिवत पूजन उत्साहात संपन्न

Next Post
जागृती युवक मंडळाचे घटस्थापनेचे ३७ वे वर्ष;विधिवत पूजन उत्साहात संपन्न

जागृती युवक मंडळाचे घटस्थापनेचे ३७ वे वर्ष;विधिवत पूजन उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group