• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री अल्पवयीन मुलीस घरातून पळविले !

मारवाड पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 6, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अमळनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने घरातून पळवून नेल्या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे  कि, तालुक्यातील मांडळ गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ४ एप्रिलच्या रात्रीपासून ते ५ एप्रिल २०२३ च्या सकाळी ४ वाजे दरम्यान अल्पवयीन मुलगी घराच्या ओसरीत असलेल्या खाटेवर झोपलेली असतांना अनोळखी इसमाने मुलीस काहीतरी आमिष देत पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मारवाड पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.भरत गायकवाड हे करीत आहेत.

Previous Post

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत ताब्यात !

Next Post

चिकन करीसाठी बापाने मुलासोबत केले असे काही !

Next Post
चिकन करीसाठी बापाने मुलासोबत केले असे काही !

चिकन करीसाठी बापाने मुलासोबत केले असे काही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group