• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पतीचा मर्डरची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

रामानंद पोलिसांनी घेतले ताब्यात

editor desk by editor desk
April 5, 2023
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात ३० वर्षीय विवाहितेला गरम दुधात गोळ्या देवून तिच्यावर एक वर्षापासून तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे  कि, शहरातील हरीविठ्ल नगर परिसरात एक ३० वर्षीय विवाहिता आपल्या पती व मुलासह वास्तव्यास आहे. संशयित आरोपी जयदीप पाटील (वय ३०, पाचोरा) याने दि.४ जानेवारी २०२२ ते ३ एप्रिल २०२३ या काळात विवाहितेला गरम दुधात गोळ्या देत तिच्यासोबत शरीर संबध केले. हा प्रकार ज्यावेळी विवाहितेच्या लक्षात आला त्यावेळी विवाहितेने त्याला जाब विचारला असता त्याने तु हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या पतीचा मर्डर करेन अशी धमकी सुद्धा संशयित आरोपी जयदीप पाटील याने विवाहितेला दिली. या प्रकरणी विवाहितेने रामानंद नगर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनी रोहिदास गभाले हे करीत आहेत.

Previous Post

सिगारेट घेण्यास पैसे न दिल्याने मुलाने केला आईवर हल्ला !

Next Post

बसमध्ये चढत असतांना महिलेची सोन्याची पोत लांबविली

Next Post
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

बसमध्ये चढत असतांना महिलेची सोन्याची पोत लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group