• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नोकरीचे आमिष दाखवून चाळीसगावात महिलेवर अत्याचार

चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 5, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील २९ वर्षीय महिलेस नोकरीचे आमिष देत वेळोवेळी अत्याचार करी पैसे उकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पिडीत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका परिसरातील २९ वर्षीय रहिवासी महिलेला गेल्या तीन वर्षापासून संशयित आरोपी आसिफ हुसेन खान (४५, चाळीसगाव) याने नोकरीचे आमिष दाखवून महिलेकडून एक लाख रुपये घेवून त्या महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार २१ जून २०२१ ते २७ मार्च २०२३ या दरम्यान घडला. पिडीत महिलेने मंगळवारी दुपारी शहर पोलीसात याबाबत त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी करीत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग : सिक्कीममध्ये हिमस्खलनात ७ जणाचा मृत्यू !

Next Post

नवऱ्याच्या हातावर तुरी देऊन विवाहिता प्रियकरासोबत फरार !

Next Post
४ वर्ष शिक्षकाने केले विद्यार्थीनीला प्रपोज नंतर घडले ते भयावहक !

नवऱ्याच्या हातावर तुरी देऊन विवाहिता प्रियकरासोबत फरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group