• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकिंग : सिक्कीममध्ये हिमस्खलनात ७ जणाचा मृत्यू !

editor desk by editor desk
April 4, 2023
in राज्य, राष्ट्रीय
0
ब्रेकिंग : सिक्कीममध्ये हिमस्खलनात  ७ जणाचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

देशातील सिक्कीममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गंगटोक येथे आज दि.४ रोजी हिमस्खलन झाले. यामुळे ६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाल्याचे हि समजते. याठिकाणी १५० पेक्षा जास्त पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये ४ पुरुष एक महिला तर एक लहान मुलाचा समावेश आहे. येथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटना घडलेल्या भागात 13 व्या मैलाच्या माइलस्टोनपर्यंत जाण्याचा पास जारी केला जातो. त्यापुढे जाण्याची परवानगी नाही. पण हे पर्यटक जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14व्या माईलस्टोनपर्यंत गेले. नेमका तिथेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 22 जणांची सुटका करण्यात आली. यातील 6 जणांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले.

Sikkim | 22 tourists rescued after avalanche strikes at 14th mile on Jawaharlal Nehru road connecting Gangtok with Nathula; rescue operation underway, says BRO.

350 stranded tourists and 80 vehicles were rescued after snow clearance from the road. pic.twitter.com/xJAnNR09Bv

— ANI (@ANI) April 4, 2023

 

नाथुला पास चीनच्या सीमेवर स्थित आहे. नैसर्गिक सुंदरतेमुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14 व्या मैलाच्या दगडाजवळ झालेल्या हिमस्खलनात 25-30 पर्यटक अडकले होते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून 22 जणांना वाचवले. यापैकी 6 जणांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. जवळपास 350 जण व 80 वाहने रस्त्यातील अडचणींमुळे नाथु ला पासलगत अडकले होते.

Previous Post

बोगस प्राध्यापकासह अधिकारींवर कारवाई करा ; मुख्यमंत्र्यांना निवेदन !

Next Post

नोकरीचे आमिष दाखवून चाळीसगावात महिलेवर अत्याचार

Next Post
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

नोकरीचे आमिष दाखवून चाळीसगावात महिलेवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group