• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र वाघ (आबा)यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 6, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र वाघ (आबा)यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील – बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सन्मान करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक तसेच बहुजन समाजासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी रस्त्यावर आंदोलन करणारे, पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देणारे भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ यांची राष्ट्रीय पिछडा वर्ग [ ओ.बी.सी ] मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली म्हणून, बहुजन क्रांती मोर्चा कडुन अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, उपाध्यक्ष किशोर पवार, महासचिव आकाश बिवाल, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धुळ्यात अमरिशभाई पटेल यांचं वर्चस्व कायम

Next Post

ज्यु.अभियंता वीज चोरी करणाऱ्यांना कारवाईचा शॉक; महावितरणाची भूमिका

Next Post
ज्यु.अभियंता वीज चोरी करणाऱ्यांना कारवाईचा शॉक; महावितरणाची भूमिका

ज्यु.अभियंता वीज चोरी करणाऱ्यांना कारवाईचा शॉक; महावितरणाची भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group