Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील फुले मार्केट परिसरात महिलेचा विनयभंग !
    क्राईम

    जळगावातील फुले मार्केट परिसरात महिलेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskApril 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. एका कपडे विक्रेत्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी शहर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील शहर पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर कॉंग्रेस भवन आहे. या ठिकाणी एक महिला कपडे विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असते. या परिसरात दि २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एका रिक्षाचालक असलेल्या संशयित आरोपी आसिफ शहा दिलावर शहा (वय ३६) हा या ठिकाणी येत महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळील मोबाईल काढत त्यामध्ये महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील व्हिडीओ मोबाईलमध्ये सुरु असतांना महिलेचा हात धरून तेथून पळून गेला या प्रकरणी महिलेने तत्काळ शहर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी आसिफ शहा दिलावर शहा (वय ३६) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रविद्र सोनार हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.