• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव : भर दुपारी झोपलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविले !

पती देखील जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 4, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगाव : भर दुपारी झोपलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविले !

धरणगाव : प्रतिनिधी 

एका नवऱ्याने संतापाच्या भरात असतांना दुपाच्या २ वाजेच्या सुमारास पत्नी झोपेत असतांना पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने धरणगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु.येथे संतोष आखडू भिल हे आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षापासून पती व पत्नीमध्ये वाद सुरु असल्याने पती हे नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीपासून वेगळा राहत होता. दि. ३ एप्रिल रोजी भरदुपारच्या २.३० वाजेच्या सुमारास पत्नी मीराबाई भिल (वय 55) हे झोपलेले असतांना पती संतोष हा पत्नीच्या घरी येत पुन्हा वाद सुरु झाल्यानंतर पत्नी झोपलेले असतांना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने पत्नी पूर्णपणे भाजली गेल्याने त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला तर यावेळी पती संतोष देखील थोड्या प्रमाणात भाजला गेला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि.जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

Previous Post

नवरा झोपलेले बायकोचा सुरु होता प्रियकरासोबत खेळ अन नवरा उठताच !

Next Post

जळगावातील फुले मार्केट परिसरात महिलेचा विनयभंग !

Next Post
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

जळगावातील फुले मार्केट परिसरात महिलेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group