• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलगी झाली म्हणून नवऱ्याने बायको सोबत केले असे काही !

editor desk by editor desk
April 3, 2023
in क्राईम, राज्य
0
मुलगी झाली म्हणून नवऱ्याने बायको सोबत केले असे काही !

सोलापूर : वृत्तसंस्था 

मुलगा-मुलगी होणं हे काही कोणाच्यात हातात नसतं. पण मुलगाच पाहिजे. वंशाला दिवा हवा अशा भ्रामक कल्पना मानून आजही महिलांवर अत्याचार केले जातात. असाच प्रकार पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे एका विवाहितेला मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी केला. यात नवऱ्यानं चाकूनं वार केला तर सासू अन् नणदेकडून दोन्ही हाताला कापराचे चटके दिले. रेश्मा मारुती शिंदे (वय- ३५, रा. तारापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे.

सोलापूरच्या सिव्हील चौकीत नोंदलेल्या माहितीनुसार यातील जखमी विवाहिता ही पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे राहते. रविवारी सकाळी तिला पती मारुती शिंदे याने मुलगी झाली म्हणून रागाच्या भरात रेश्मा हिच्या पायावर चाकूने वार करुन जखमी केले. एवढे कमी झाले म्हणन की काय सासू, नणंद आणि पतीनं मिळून काठीने आणि कापराचे चटके देऊन दोन्ही हातांना जखम केली. यामध्ये जखमी रेशमाच्या सर्वांगास मुका मार लागला. तिच्यावर उपचार करण्यासाठी नातलग जय धोत्रे यांनी सायंकाळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद झाली आहे.

Previous Post

कॉंग्रेस समर्थकांची सुरत कोर्टाबाहेर पोस्टरबाजी !

Next Post

नवरा झोपलेले बायकोचा सुरु होता प्रियकरासोबत खेळ अन नवरा उठताच !

Next Post
नवरा झोपलेले बायकोचा सुरु होता प्रियकरासोबत खेळ अन नवरा उठताच !

नवरा झोपलेले बायकोचा सुरु होता प्रियकरासोबत खेळ अन नवरा उठताच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group