• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राष्ट्रवादीला मोठा धक्का ; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार प्रवेश !

editor desk by editor desk
April 2, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राष्ट्रवादीला मोठा धक्का ; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला अवघे काही तास उरले आहेत. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

धाराशिव जिल्ह्यात आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी सोडणार आहे. हे सर्व जण शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उपनगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकारी शिवसेनेत जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सर्व शिवसेनेत जाणार आहे. ठाणे येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे.

महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा होत आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील वातावरणात सभेचा फिवर तयार केला गेला आहे. संपूर्ण संभाजीनगरात तिन्ही पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच चौकाचौकात पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या शिवाय सभेची दवंडी दिली जात आहे. लोकांना सभेला येण्याचं आवतन दिलं जात आहे. सभेच्या माध्यमातून शिंदे सरकारचा पर्दाफाश होणार असल्याचं दवंडी देणारा सांगत आहे. परंतु त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

Previous Post

राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

Next Post

जळगावात पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाकडून लांबविली १८ हजारांची रोकड

Next Post
जामनेरच्या महिलेची पर्स लांबवली ;  पोलिसात गुन्हा

जळगावात पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाकडून लांबविली १८ हजारांची रोकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group