• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पेपर देण्यासाठी गेली अन पळवून नेल !

सावदा पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 31, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

रावेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका अल्पवयीन मुलगी शाळेमध्ये पेपर देण्यासाठी गेली असता ती पुन्हा घरी परत न आल्याने मुलीच्या आईने सावदा पोलिसात धाव घेत पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे  कि, रावेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि १८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गावातील शाळेत १२ विचा पेपर देण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी पेपरची वेळ होवूनहि घरी परत न आल्याने आईने शाळेसह परिसरात चौकशी केली असता ती दिसून न आल्याने सावदा पोलिसात धाव घेत अनोळखी इसमा विरोधात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खाडबहाले हे करीत आहेत.

Previous Post

शुल्लक कारणाने तरुणाच्या डोक्यात टाकली फरशी !

Next Post

स्कूल बसचा उलटली ; विद्यार्थी आणि शिक्षक जखमी !

Next Post
स्कूल बसचा उलटली ; विद्यार्थी आणि शिक्षक जखमी !

स्कूल बसचा उलटली ; विद्यार्थी आणि शिक्षक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group