• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुजराल पेट्रोल पंपजवळील जुगार अड्ड्यावर एलसीबीची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 5, 2021
in क्राईम, जळगाव
0
गुजराल पेट्रोल पंपजवळील जुगार अड्ड्यावर एलसीबीची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ टपरीच्या आडोश्याला सट्टा जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२) रा. सिंधी कॉलनी आणि जगन्नाथ काकडू महाजन (वय-३८) रा. धानोरा ता.जि. जळगाव या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ बंद पडलेल्या टपरीच्या आडोश्याला काही जण मटका नावाचा सट्टा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.ना. किरण धनगर, पोहेकॉ दिपक पाटील, प्रमोद लाडवंजारी हे आज मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयिताच्या शोधार्थ रवाना झाले. दुपारी जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित आरोपी शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२) रा. सिंधी कॉलनी आणि जगन्नाथ काकडू महाजन (वय-३८) रा. धानोरा ता.जि. जळगाव या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडून साडे सहा हजाराची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक किरण धनगर यांच्या फिर्यादीवरून दोघांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

इच्छादेवी चौकातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांना अटक

Next Post

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

Next Post
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group