• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

इच्छादेवी चौकातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांना अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 5, 2021
in क्राईम, जळगाव
0
इच्छादेवी चौकातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांना अटक

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील इच्छादेवी मंदीर समोरील खुबचंद साहित्या बिल्डिंगजवळ कल्याण मटका खेळणाऱ्या स्वप्निल तुकाराम तायडे (वय-२६) रा. जळगाव जामोद ह.मु. हरीविठ्ठल नगर आणि दिपक किसन बिऱ्हाडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर आसोदा ता.जि.जळगाव या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दोघांवर जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील इच्छादेवी मंदीर चौकात असलेले खुबचंद साहित्या बिल्डींगाच्या आडोश्यात कल्याण मटका खेळ असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोहेकॉ निजामोद्दिन शेख, सुरज पाटील, पोकॉ. दिपककुमार शिंदे , पोकॉ हेमंद पाटील यांनी दुपारी १ वाजून ४० वाजता जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात स्वप्निल तुकाराम तायडे (वय-२६) रा. जळगाव जामोद ह.मु. हरीविठ्ठल नगर आणि दिपक किसन बिऱ्हाडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर आसोदा ता.जि.जळगाव यांना जागेवरच पकडले. दोघांची अंगझडती घेतली असता दोघांकडून ७ हजार ४३० रूपयांची रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. पो.कॉ. हेमंत पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

भुसावळात लाचखोर अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

Next Post

गुजराल पेट्रोल पंपजवळील जुगार अड्ड्यावर एलसीबीची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल

Next Post
गुजराल पेट्रोल पंपजवळील जुगार अड्ड्यावर एलसीबीची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल

गुजराल पेट्रोल पंपजवळील जुगार अड्ड्यावर एलसीबीची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
एरंडोल

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group