• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बसस्थानकावरून महिलेची सोन्याची पोत लांबविली !

जळगाव जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 29, 2023
in क्राईम, जळगाव
0
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातून नातेवाईक महिलेसोबत बाहेर गावी जाताना ५४ वर्षीय महिलेची बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची दीड लाखांची सोन्याची पोत लांबविल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील संभाजी नगर परिसरात कल्पना अशोक महाजन (वय-54) महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार दि. 27 मार्च रोजी दुपारी एक वाजता त्यांचे नातेवाईक कलावती सुरेश महाजन रा. रामानंदनगर यांच्यासोबत रिंगणगाव येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे आल्या. रिंगणगाव येथे जाण्यासाठी त्या रवंजा बसमध्ये बसल्या.

यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जवळून बस जात असताना महिलेच्या गळ्यातील दीड लाख रूपये किंमतीची 28 ग्रॅम सोन्याची पोत त्यांच्या गळ्यात दिसून आली नाही. त्यांनी त्यांची बॅग चेक केली असता त्यांना काही माहिती मिळाली नाही. बस थेट पाळधी पोलीस दूरक्षेत्र येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी पोलिसांनी प्रत्येक प्रवाशाची विचारपूस करून तपासणी केली. परंतु सोन्याची पोत मिळून आली नाही. अखेर महिलेने मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

४ वर्ष शिक्षकाने केले विद्यार्थीनीला प्रपोज नंतर घडले ते भयावहक !

Next Post

जळगावातील दोन सराईत गुन्हेगार स्थानबद्ध !

Next Post
जळगावातील दोन सराईत गुन्हेगार स्थानबद्ध !

जळगावातील दोन सराईत गुन्हेगार स्थानबद्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group