• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाळधीत दोन गटात राडा ; शिल्लक कारणावरून वाद

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 28, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0

धरणगाव :
तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला हा वाद इतका मोठा झाला की त्या हाणामारीतुन काही जखमी आहेत. घटनास्थळी तीन चारचाकीचे नुकसान होत पोलिसांच्या गाडीवर देखील दगड फेक झाल्याची माहिती आहे.

जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील तरुण पायी दिंडीत जात असताना पाळधी गावात दिंडी पोहचताच वाद्य वाजविण्यावरून काही वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दगडफेक झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यासह दोन तरुण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत झालेल्या दगडफेकीत तीन चारचाकी आणि एका पोलीस वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, ऋषिकेश रावले, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह पोहचले आहेत. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि आरसीपी पथक बोलाविले असून काही फिक्स पॉइंट नेमले आहेत. संशयितांची धरपकड सुरू असून गावात शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे.

Previous Post

सन्मानपुर्वक वागणुक मिळाल्यास शिंदे गटाशी युती अन्यथा स्वबळावर लढू !

Next Post

एकाच रात्री ४ ठिकाणी चोरीचा असफल प्रयत्न !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

एकाच रात्री ४ ठिकाणी चोरीचा असफल प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group