• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एमआयडीसीत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
March 28, 2023
in क्राईम, जळगाव
0
एमआयडीसीत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

एमआयडीसी परिसरामध्ये चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे.
पोलिसांचे पथक रविवारी रात्री एमआयडीसी परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी चार लोकांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या.

सविस्तर वृत्त असे कि,  चौघांना पकडून विचारपूस केल्यानंतर त्यांनी अकबर दगडू पटेल (३५, रा. हरिविठ्ठलनगर), ऋषिकेश कैलास पाटील (२२), अमोल संजय पाटील (२३, दोन्ही रा. एमआयडीसी) अशी त्यांची नावे सांगितली तर त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती चौघे चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याजवळून चोरी करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण, चेतन सोनवणे, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, सचिन पाटील, मंदार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली

Previous Post

कंटेनरची दुचाकीला धडक ; जळगावात वकील ठार !

Next Post

पेट्रोल पंप लुटणाऱ्या आरोपीची बुटावरून पटविली ओळख !

Next Post
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

पेट्रोल पंप लुटणाऱ्या आरोपीची बुटावरून पटविली ओळख !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group