• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नवरात्र उत्सवाची जिल्हा पेठ पोलीस स्थानकात बैठक संपन्न

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 5, 2021
in जळगाव
0
नवरात्र उत्सवाची जिल्हा पेठ पोलीस स्थानकात बैठक संपन्न

जळगाव प्रतिनिधी: जिल्हा पेठ पोलिसात नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकारी याची बैठक झाली यावेळी शासनाने दिलेल्या गाईड लाईन नुसार उत्सव पार पाडवा याबद्दल माहिती देण्यात आली.

आज दिनांक 5 रोजी 11:15 ते 11.45 वाजे दरम्यान जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे नवरात्र उत्सव 2021 संदर्भात पोस्ट हद्दीतील दुर्गा देवी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक, कुमार चिंता उपविभाग, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली. सदर मिटिंग मध्ये महाराष्ट्र शासन गृहविभाग यांचेकडून नवरात्र उत्सव 2021 बाबत covid-19 च्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

सदर मिटिंग आम्ही तसेच नवदुर्गा मित्र मंडळाचे 20 ते 25 पदाधिकारी यांची दूरगोत्सव संदर्भात मीटिंग घेऊन शासनाचे अटी शर्थीचे पालन करावे बाबत समज देऊन सर्वांना 149 crpc प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

Previous Post

मुकादमाला धक्काबुक्की प्रकरणी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

Next Post

धरणगाव येथील बडगुजर समाजाच्या अध्यक्षपदी वासुदेव बडगुजर तर सचिवपदी अनिल बडगुजर

Next Post
धरणगाव येथील बडगुजर समाजाच्या अध्यक्षपदी वासुदेव बडगुजर तर सचिवपदी अनिल बडगुजर

धरणगाव येथील बडगुजर समाजाच्या अध्यक्षपदी वासुदेव बडगुजर तर सचिवपदी अनिल बडगुजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group