• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात उन पावसाचा खेळ राहणार !

editor desk by editor desk
March 27, 2023
in राज्य, सामाजिक
0
राज्यात उन पावसाचा खेळ राहणार !

मुंबई : वृत्तसंस्था 

गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु, विदर्भातील चार जिल्हे वगळता कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण निवळले असून कमाल तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यांत ३० मार्चपर्यंत ढगाळ वातावरण व किरकोळ पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात उन्हाचा चटका हळूहळू वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

ताजा पश्चिमी विक्षोभ ३० मार्चपर्यंत हिमालयापर्यंत पोहोचेल. पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि देशातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पुढील २४ तासांत पश्चिम हिमाचल आणि अरुणाचल प्रदेशात हलकी ते मध्य स्वरूपाची बर्फवृष्टी होऊ शकते. उत्तर भारतात हवामान स्वच्छ राहील. हवामान संस्था स्कायमेट आणि आयएमडीनुसार, दक्षिण-पश्चिम राजस्थानमध्ये वादळी वारे वाहू शकतात. तेलंगण, दक्षिण छत्तीसगड आणि ओडिशामार्गे झारखंडपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर हवामानात बदल झाला आणि मार्चच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस उत्तर भारतातील राज्यांत हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. तसेच दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या तापमानात २ अंशांपर्यंत वाढ होऊ शकते.

Previous Post

पत्नीने घराबाहेरून पतीला पाठविले ते फोटो !

Next Post

ठाकरेंनी हिंदुत्वाशी केली गद्दारी ; शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल !

Next Post
ठाकरेंनी हिंदुत्वाशी केली गद्दारी ; शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल !

ठाकरेंनी हिंदुत्वाशी केली गद्दारी ; शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group