• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुकादमाला धक्काबुक्की प्रकरणी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 4, 2021
in मुक्ताईनगर, सामाजिक
0
मुकादमाला धक्काबुक्की प्रकरणी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीचे पाणी पुरवठा मुकादम भगवान वंजारी यांना नगरसेविकेचे पती बापू ससाणे यांनी धक्काबुक्की करत धमकावल्याने खळबळ उडाली असून कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

पूर्णा नदीला पूर आल्यामुळे पाणीपुरवठा मुक्ताईनगर मध्ये आणि अनियमित होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये पाणी पुरवठा दोन तास उशिराने झाला. याच कारणाचा राग येऊन नगरसेविका  साधना ससाणे  यांचे पती बापू ससाने यांनी पाणीपुरवठा मुकादम भगवान वंजारी याना नगरपंचायत कार्यालय मध्ये येऊन धक्काबुक्की केली. आपल्या प्रभागात आता पाणी सोडल्यास हात पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. विशेष म्हणजे ही घटना पाणीपुरवठा अभियंते सोनवणे यांच्या समोर घडली.

त्यामुळे सर्व पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी एकत्रित येऊन नगरपालिकेचे समोर ठिय्या मांडलेला आहे. कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन करून गावातील पाणीपुरवठा बंद केलेला आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा पवित्रा आता कर्मचार्‍यांनी घेतलेला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोवर याबाबत तोडगा निघाला नव्हता.

Previous Post

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत !.

Next Post

नवरात्र उत्सवाची जिल्हा पेठ पोलीस स्थानकात बैठक संपन्न

Next Post
नवरात्र उत्सवाची जिल्हा पेठ पोलीस स्थानकात बैठक संपन्न

नवरात्र उत्सवाची जिल्हा पेठ पोलीस स्थानकात बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group