• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रात्री तो आला अन विधवा वहिनी झोपेत असतांना केले असे कृत्य !

editor desk by editor desk
March 26, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

अनेक समाजात प्रेम प्रकरणांच्या घटना घडतात यामधीलच काही प्रेम प्रकरणांंमुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढतं. महिलांवर अत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये जे आरोपी असताता ते संबंधित पीडितेचे नातेवाईकांमधील किंवा ओळखीचेच असल्याचं समोर आलं आहे. मात्र काही नराधम त्यांच्याच घरातील महिलांकडे वाईट नजरेने पाहत असतात. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये दीराने आपल्या विधवा वहिनीसोबत चुकीचं कृत्य केलं आहे. त्यानंतर संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण?
ही घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील आहे. विधवा महिला रात्री घरात झोपलेली होती. रात्रीचे 2 वाजले होते, मध्यरात्र झाली होती आणि त्यावेळी तिचा दीर घरी येतो. घरात कोणीच नव्हतं, याचाच तो फायदा घेतो. त्याच्याच वहिनीसोबत तो चुकीचं वर्तन करतो. वहिनीला जाग येते तेव्हा ती आरडाओरडा करते. जास्त गोंधळ झाल्यामुळे तिथून आरोपी दीराने पळ काढला. यानंतर दुसऱ्याच दिवशी ती पोलीस स्टेशनमध्ये जात दीराविरोधात स्टेशनमध्ये तक्रार दाखल करते.

तक्रार करताना, महिलेने याआधीही दीराने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. मात्र बदनामीच्या भीतीने ती अजूनही शांत राहिली होती. पोलिसात जाऊन उगाच गवगवा होण्याचं तिने टाळलं मात्र तरीही नराधम काही सुधारला नाही. पोलीस आरोपी दीराला ताब्यात घेण्यासाठी घरी गेले तेव्हा त्याने तिथून पळ काढला होता. पतीचा मृत्यू झाल्यानंतर विधवा महिला घरगुती काम करते. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. मात्र, आरोपी दीर फरार असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Previous Post

संजय राऊतांना अक्कल पाहिजे ; शिंदे गटाचा हल्लाबोल !

Next Post

शेतकारीला मारहाण करीत सोन्याची अंगठी चोरली !

Next Post
वरिष्ठ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

शेतकारीला मारहाण करीत सोन्याची अंगठी चोरली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group