• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संजय राऊतांना अक्कल पाहिजे ; शिंदे गटाचा हल्लाबोल !

editor desk by editor desk
March 26, 2023
in राजकारण, राज्य
0
संजय राऊतांच्या कोठडीमध्ये पुन्हा वाढ ; न्यायालय ईडीवर नाराज

मुंबई : वृत्तसंस्था 

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी शिंदे यांना तुम्ही दुसरा पक्ष काढा असा सल्ला दिला. त्यावरून शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.

शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड म्हणाले कि, संजय राऊतांना अक्कल पाहिजे, आमच्याकडे पक्ष असताना दुसरा पक्ष काढण्याची गरज काय असा सवाल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा स्वातंत्र पक्ष काढावा आणि निदान किमान पाच आमदार तरी निवडून दाखवावेत असं आव्हान राऊत यांनी दिलं होत. त्यानंतर संजय गायकवाड यांनी त्यांना अक्कल पाहिजे. आम्हाला शिवसेनेसारखा पक्ष असताना दुसरा पक्ष काढायची गरज काय? आम्हाला शिवसेना पक्ष आहे, आम्हाला धनुष्यबाण आहे. आमच्याकडे 50 आमदार 13 खासदार आहेत. हजारो माजी आमदार हजारो नगरसेवक आणि लाखो जनता आमच्या सोबत आहेत. पक्ष काढायची गरज तुम्हाला आहे.

Previous Post

दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू !

Next Post

रात्री तो आला अन विधवा वहिनी झोपेत असतांना केले असे कृत्य !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

रात्री तो आला अन विधवा वहिनी झोपेत असतांना केले असे कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group