• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून अल्पवयीन मुलीस पळविले !

शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 26, 2023
in क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातून अल्पवयीन मुलीस पळविल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमांनी दि २४ रोजी भर दुपारच्या सुमारास एका हॉस्पिटल परिसरात अल्पवयीन मुलीस काही तरी फूस लावीत पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.उल्हास चरहाटे हे करीत आहेत.

Previous Post

अमळनेरात कर वसुलीला गेलेल्या कर्मचारीना शिवीगाळ !

Next Post

दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group