• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत !.

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 4, 2021
in धरणगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत !.

गट शिक्षणाधिकारी यांची शाळेला सदिच्छा भेट !

धरणगांव प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत दीड वर्षानंतर शाळेत किलबिलाट ऐकू आली त्यानंतर शाळेची  घंटा  वाजली शाळेत येणाऱ्या मुलांसाठी  रांगोळ्या घाण्यात आल्या होत्या याच्यासह विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.

तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली. त्यामुळे आज शाळेत दिवाळी दसरा प्रमाणे  शाळेला तोरण बांधुन सजावट करण्यात आली. शालेय परिसरात गेटसमोर रांगोळी काढण्यात आली. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका . पी.आर. सोनवणे मॅडम, पर्यवेक्षक जे.एस.पवार व संपुर्ण स्टॉफ यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सर्वप्रथम शाळेचे सेवक अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांचे हात  सॅनटाईझ केले. यानंतर क्रिडाशिक्षक हेमंत माळी सर यांनी विद्यार्थ्यांचे तापमान चेक केले. शाळेच्या मुख्याध्यापक . पी.आर.सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, पर्यवेक्षक जे.एस.पवार व ग्रंथपाल गोपाल महाजन यांच्या हस्ते शाळेतील मुलां – मुलींना पाठ्यपुस्तके देण्यात आली. शाळेतील पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव होता.  शिक्षकांनी विद्यार्थ्यांची हितगूज केले. याप्रसंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी . अशोक बिऱ्हाडे  यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला.

Previous Post

धरणगावात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पुष्पवृष्टी ने विद्यार्थी भारावले…

Next Post

मुकादमाला धक्काबुक्की प्रकरणी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

Next Post
मुकादमाला धक्काबुक्की प्रकरणी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

मुकादमाला धक्काबुक्की प्रकरणी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group