• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाची दगडाने ठेचून हत्या ; जामनेर तालुक्यात घडली घटना !

editor desk by editor desk
March 22, 2023
in क्राईम, जामनेर
0
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील सोनाळा गावाच्या शिवारात तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याचा प्रकार संध्याकाळी ४ वाजता उघडकीस आला. बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ (३५, शिंगाएत, ता. जामनेर) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरून मारेकरी फरार झाले आहेत.
जामनेर रस्त्याला जोडणारा व सोनाळा गावात जाणारा कच्चा वहिवाटी रस्ता आहे. याठिकाणी प्रफुल्ल भारत पाटील (सोनाळा ) यांचे शेत आहे. संध्याकाळी ४ वाजता प्रफुल्ल पाटील शेतात आल्यावर त्यांना मद्याच्या बाटल्य, चप्पल व रक्ताने माखलेला दगड आढळला. त्यानंतर त्यांना रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ व मारेकरी हे दुचाकीवरून याठिकाणी आले होते. दुचाकी एमएच १२ / सीएस ३१७२ या क्रमांकाची होती. याठिकाणी दारू प्यायल्यानंतर बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ याची दगडाने ठेचून हत्या केली. मृतदेह कोणाला दिसू नये, यासाठी मक्याच्या शेतात ओढत नेऊन फेकले अन् दुचाकीवरून मारेकरी फरा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
टेलरकडून मिळाला ओळखीचा धागा
पाच तास ओळख पटविण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते. मृतदेहाच्या अंगातील कपडे चॉईस टेलर जामनेर यांच्याकडून शिवलेले आहे. याचे लेबल आढळले. या लेबलवरून जामनेर पोलिसांनी टेलरशी संपर्क केला तर तरुण हा बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ (३५, शिंगाएत, ता. जामनेर) असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना ओळख पटवण्यासाठी बोलविले. नातेवाईक घटनास्थळी दाखल होऊन पाहणी प्रमोद वाघ असल्याची खात्री नातेवाईक यांना झाल्याने ओळख निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले.

Previous Post

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर !

Next Post

भरदिवसा व्यापारीचे तीन लाख रुपये लांबविले !

Next Post
भरदिवसा व्यापारीचे तीन लाख रुपये लांबविले !

भरदिवसा व्यापारीचे तीन लाख रुपये लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group