Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणाचा त्याने कापला प्रायवेट पार्ट ; कारण वाचून बसेल धक्का !
    क्राईम

    तरुणाचा त्याने कापला प्रायवेट पार्ट ; कारण वाचून बसेल धक्का !

    editor deskBy editor deskMarch 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात प्रेमप्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत आहे. तशीच एक घटना मध्य प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात घडली आहे. इथे पत्नीसोबत बोलल्यामुळे पतीने 21 वर्षीय तरूणाचा प्रायवेट पार्टच कापून टाकला. आरोपीवर आरोपी आहे की, हे त्याने तेव्हा केंल जेव्हा तरूण रात्री एकटा शेतात जात होता. पीडित तरूणाच्या भावाने त्याला पाहिल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं आहे.
    बोरखेड़ी लड़ा गावात राहणारा 21 वर्षीय तरूण 20 मार्चला आपल्या भावासोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. इथे त्याने एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितलं की, 19 मार्चला रात्री उशीरा तो एकटा शेतात जात होता, तेव्हा त्याच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा त्याला काहीच समजलं नाही. मारहाण केल्यावर तो बेशुद्ध झाला होता आणि रात्रभर तिथेच पडून होता.

    तरूणाने सांगितलं की, सकाळी जेव्हा त्याचा भाऊ शेतात येत होता तेव्हा तो शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यावर समजलं की, आरोपीने त्याचा प्रायवेट पार्ट कापला. तरूणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
    जखमी तरूणाला उज्जैन जिल्हा हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, जखमी तरूण विवाहित आहे आणि दुसऱ्या एका विवाहित महिलेसोबत फोनवर बोलत होता. दोघेही फोनवरून नेहमीच संपर्कात राहत होते. दरम्यान सहा महिन्याआधी महिलेच्या पतीने दोघांना बोलताना पकडलं होतं. त्याने पत्नी आणि तरूमाला समजावलं होतं. पण आरोपीच्या मनात तरूणाविरोधात राग होताच. तो त्याच्यावर हल्ला करण्याचा प्लान करत होता. 19 मार्चला त्याने हल्ला केला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.