• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कार व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक जागीच ठार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 4, 2021
in क्राईम, धरणगाव
0
कार व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक जागीच ठार

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील योगिता हॉटेल जवळ झालेल्या कार व मोटारसायकलच्या अपघातात होळ येथील लक्झरी ड्रायव्हर छोटूलाल आधार पाटील (वय – ४७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, MH 19 AX 0890 या क्रमांकाच्या इंडिका व्हिष्टा या कारने MH 19 F 2283 क्रमांकाची 4 S कावासाकी या मोटारसायकल ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या छोटूलाल पाटील यांना ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या अपघातात कार व मोटारसायकल यांचे जास्त नुकसान झालेले नाही परंतु एका व्यक्तीच्या जीव मात्र गेला.या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हॉटेल योगिता गार्डन जवळ गतिरोधक व दिशादर्शक फलक बसविण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Previous Post

धरणगावातील गुड शेपर्ड स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Next Post

धरणगावात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पुष्पवृष्टी ने विद्यार्थी भारावले…

Next Post
धरणगावात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पुष्पवृष्टी ने विद्यार्थी भारावले…

धरणगावात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पुष्पवृष्टी ने विद्यार्थी भारावले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group