• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात घरातून ७० हजार रुपय लांबविले !

editor desk by editor desk
March 20, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील शिवाजी महाराज नगर परिसरात एका घरात चोरी झाल्याची घटना उघकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील मिर्झा चौकातील रहिवासी शेख अकीकल शेख सलीम (वय २८) हे वास्तव्यास आहे. दि १९ रोजी दुपारच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले ७० हजाराची रोकड लंपास केल्याची घटना सायंकाळी उघडकीस आल्याने तरुणाने लागलीच जळगाव शहर पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.भास्कर ठाकरे हे करीत आहेत.

Previous Post

प्रेम संबंध ठेवायच्या धमक्या तरुणीचे उचलले टोकाचे पाऊल !

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेने घेतले अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात !

Next Post
स्थानिक गुन्हे शाखेने घेतले अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात !

स्थानिक गुन्हे शाखेने घेतले अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group