• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लिंक आल्यावर टाकले २ रुपये नंतर ९८ हजार गायब

पोलिसात गुन्हा दाखल ; चोपड्यातील नागरिकाची फसवणूक

editor desk by editor desk
March 20, 2023
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
धरणगावात एकाची फसवणूक ; गुन्हा दाखल

चोपडा : प्रतिनिधी 

कुरिअर ऑनलाइन ट्रॅक करताना अज्ञाताने पाठविलेल्या लिंकवरून दोन रूपये पाठविण्यास सांगितल्यावर चोपडा शहरातील रामकुवर नगरातील रहिवासी असलेले खंडेराव पाटील यांनी दोन रूपये पाठविले. काही वेळाने खात्यातून ९८ हजार ६९८ रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक करण्यात आली.

खंडेराव पाटील यांनी आपल्या मुलीसाठी शहरातील तिरुपती कुरिअर येथून मोबाइल पाठविला होता. मुलीला पाठवलेला मोबाइल पार्सल ऑनलाइन ट्रॅक करीत असताना त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क केला असता व्यक्तीने लिंक पाठवून पाटील यांना दोन रूपये पाठविण्यासा सांगितले. त्यांनी दोन रूपये पाठवताच काही वेळाने त्यांच्या खात्यावरून ९८ हजार ६९८ रुपये परस्पर वर्ग होऊन फसवणूक केल्याची घटना दि. ११ रोजी संध्याकाळी घडली आहे.

Previous Post

वाळू वाहतुकीचा वाद भोवला ; तरुणाची हत्या !

Next Post

प्रेम संबंध ठेवायच्या धमक्या तरुणीचे उचलले टोकाचे पाऊल !

Next Post
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

प्रेम संबंध ठेवायच्या धमक्या तरुणीचे उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group