• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

भडगाव पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 16, 2023
in क्राईम, जळगाव
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

भडगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता इयत्ता 10 वी बोर्डाचे पेपर देण्यासाठी जात असतांना संशयित आरोपी तरुण हा 1 मार्चपासून सतत पाठलाग करत होता तर 15 मार्च बुधवार रोजी त्याने पीडीतेला मी तुझ्यावर प्रेम करतो. तू का करत नाही, असे म्हणत, तू मला ध्यानात ठेव, मी तुला बघून घेईल, अशी धमकी देवून वर्गातून निघून गेला. एव्हढेच नव्हे तर संशयित आरोपीने हात धरुन प्रेम करण्यासाठी बळजबरी करुन पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा.निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत. अशी घटना घडल्याने प्रत्येक शाळेतील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Previous Post

मोठी बातमी : धरणगावात नायब तहसीलदारासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात !

Next Post

CRPF : आजच करा अर्ज ; इतक्या आहे जागा !

Next Post
CRPF : आजच करा अर्ज ; इतक्या आहे जागा !

CRPF : आजच करा अर्ज ; इतक्या आहे जागा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !
क्राईम

अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !

July 4, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

कुटुंबात आरोग्याबाबत काही समस्या जाणवणार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group