Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कारचा टायर फुटल्याने अपघात ; प्रवासी सुखरूप
    जळगाव

    कारचा टायर फुटल्याने अपघात ; प्रवासी सुखरूप

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 3, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील येथे वावडदे जवळ गुजरात पासिंग ची मारुती कंपनीची ऑडी चे मागच्या टायर फुटल्याने गाडीला अपघात होऊन गाडीतील प्रवासी सुखरूप आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की जळके येथून वावडदा जवळ जळगाव येथील गुप्ता सेठ यांच्या शेताजवळ मारुती कंपनीची गाडी GJ 01 KA 0981 या गाडीचे मागचे टायर फुटले यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडीने रस्त्यावर दोन-तीन पलंत घेत रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारी जवळ रुतली अपघातावेळी गाडीमध्ये पाच प्रवासी होते त्यात प्रामुख्याने दोन महिलांचा समावेश होता मात्र किरकोळ सोडल्यास कोणालाही मोठी अशी इजा झालेली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील प्रवासी हे जामनेर येथील आपल्या नातकाचे लग्न समारंभ आटपून गुजरात येथील मूळ गावाला परत जात असताना हा अपघात झाला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026

    जळगावातील हॉटेलात अत्याचार करीत केला गर्भपात !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.