• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वावडदा बाजारात संशयित मोबाईल चोरटा तरुणांनी पकडला

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 3, 2021
in क्राईम, जळगाव
0
वावडदा बाजारात संशयित मोबाईल चोरटा तरुणांनी पकडला

प्रतिनिधी प्रवीण पाटील: जळगाव तालुक्यातील वावडदा येथे आठवडी बाजार भरला होता. मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी मोबाईल चोरीचा प्रयत्न करीत असताना काही तरुणांनी त्याला पकडले.

वावडदा येथे आठवडे बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेत जळगाव येथील तरुण मोबाईल चोरी करीत असल्याच्या संशयावरून त्या ठिकाणी उपस्थित चेतन कापडणे गोलू सर्वे गोलू पाटील या तरुणांनी त्याला पकडले संबंधित तरुणांनी या संशयित आरोपीला तात्काळ म्हसावद येथील पोलीस ठाण्यात जमा केले.

Previous Post

दगडफेक प्रकरणी २९ जणांवर गुन्हा ; ६ जणांना अटक

Next Post

कारचा टायर फुटल्याने अपघात ; प्रवासी सुखरूप

Next Post
कारचा टायर फुटल्याने अपघात ; प्रवासी सुखरूप

कारचा टायर फुटल्याने अपघात ; प्रवासी सुखरूप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group