जळगाव : प्रतिनिधी
मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन तर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कर सोहळा संपन्न झाला.
सामाजिक,शैक्षणिक क्रीडा व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यचे प्रस्तव घेउन सर्व पळताळणी करून हा पुरस्कर प्रदान करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून स्वामी समर्थ ट्रस्टचे मनोज अण्णा पाटील,आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, प्रतिक्षाताई पाटील,करीम सालार सर, जिल्हा महिल व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी,मराठी प्रतिष्ठान चे जमील देशपांडे,समुपदेशक भारतीताई रंधे,नोबल स्कूल चे संचालक अर्चना सूर्यवंशी मॅडम, निवेदिताताई ताठे,तसेच संस्थेचे अध्येक्ष फिरोजभाई शेख सर व आदी मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते