Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सासऱ्याने अतिक्रमण केले अन सुनेचे सरपंच पद गेले !
    धरणगाव

    सासऱ्याने अतिक्रमण केले अन सुनेचे सरपंच पद गेले !

    editor deskBy editor deskMarch 12, 2023Updated:March 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील वराड बु. येथील महिला सरपंचास सासऱ्याने शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण भोवले असून त्यांना सरपंचपद गमवावे लागले आहे.

    वराड बु. येथील सरपंच चित्रा विजय पाटील यांच्याविरुद्ध सोमनाथ भरत पाटील (वराड बु.) यांनी दि. १६ जुलै २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. चित्रा पाटील यांना दिनांक १६ फेब्रुवारी २०१२ रोजी अपात्र करण्यात आले होते. परंतु चित्रा विजय पाटील यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०१२ रोजी आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. आयुक्तांनी या निकालाची बारकाईने चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.