• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एरंडोलात सोन्याचे दुकान फोडले ; चोरटे सिसिटीव्हीत कैद !

editor desk by editor desk
March 12, 2023
in एरंडोल, क्राईम
0
एरंडोलात सोन्याचे दुकान फोडले ; चोरटे सिसिटीव्हीत कैद !

एरंडोल : प्रतिनिधी

शहरातील मुख्य रस्त्यावरील माऊली ज्वेलर्स दुकानातून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील प्रसाद वाघ यांच्या मालकीचे माऊली ज्वेलर्स ११ मार्च रोजी पहाटे दोन ते सव्वातीन वाजेच्या दरम्यान सोन्या चांदीचे दागिने तयार करण्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. या दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप न उघडता शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत ऑर्डरसाठी आलेले 50 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याची पॉलिश केलेले दागिने, एक लाख 10 हजार किंमतीच्या सोन्याची पॉलिश केलेल्या फुल्या, 50 हजार रुपये किंमतीचे चांदीचे भांडे, कडे व मोड असा एकूण दोन लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

न दुकानासमोरील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात व गावातील सी.सी. टी.व्ही.कॅमेर्‍यात तोंडाला रुमाल बांधलेले चार चोरटे दिसत असल्याचे तसेच चोरटे इको कंपनीच्या चारचाकी गाडीत दुकानासमोर आल्याचे स्पष्ट झाले आहे. दुकानदार प्रसाद वाघ हे गेल्या तीन दिवसांपासून ते नातेवाईकांच्या लग्नाला नाशिकला गेल्यानंतर दुकान बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली तर शनिवारी सकाळी सहा वाजता दुकाना शेजारी राहणारे सायकल मार्टचे मालक भगवान चौधरी यांनी फोन करून चोरीची माहिती दिली. दरम्यान, श्वान पथकाने बुधवार दरवाजापर्यंत माग दाखवला. पुढील तपास एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील, मिलिंद कुमावत, पंकज पाटील करत आहे.

Previous Post

पंतप्रधान मोदींचा रोडशो पाहून व्हाल थक्क !

Next Post

सासऱ्याने अतिक्रमण केले अन सुनेचे सरपंच पद गेले !

Next Post
सासऱ्याने अतिक्रमण केले अन सुनेचे सरपंच पद गेले !

सासऱ्याने अतिक्रमण केले अन सुनेचे सरपंच पद गेले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group