• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पती झोपला अंगणात ; वहिनीने दिराला बोलविले घरात अन घडलं !

editor desk by editor desk
March 11, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
पती झोपला अंगणात ; वहिनीने दिराला बोलविले घरात अन घडलं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

लग्न झाल्यावरही अनेकांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. विवाहबाह्य संबंधामध्ये सर्वात जास्त अनैतिक संबंध हे घरातील संबंधित महिलेचे दीर किंवा दुसऱ्या कोणत्यातरी पुरूषासोबत असल्याचं कानावर आलं असेल.
काही प्रकरणांमध्ये तर विवाहित पती किंवा पत्नी आपला संसार मोडून दुसऱ्यासोबत निघून जायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये धाकट्या भावाचेच आपल्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. एक दिवस दोघे अंथरूणातच सापडतात त्यानंतर जे होतं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. लहान भावाचे त्याच्याच मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असतात. विवाहित महिलेला तीन मुले असतात. एक दिवस तिचा पती जेवण झाल्यावर बाहेर चालायला जातो, याच संधीचा फायदा घेत लहान भाऊ वहिनीच्या खोलीत जातो. काही वेळानंतर महिलेचा पती माघारी चालून येतो त्यावेळी दोघेही सावध असतात आणि योग्य वेळ पाहून लहान भाऊ खोलीच्या बाहेर पळ काढतो.

मोठा भाऊ चालून आल्यावर बाहेर व्हरांड्यामध्ये झोपण्यासाठी जातो. काही वेळाने महिलाच तिच्या दीराला आतमध्ये खोलीत बोलावते. काही आवाज होतो ज्याने झोपलेल्या भावाचा डोळा उघडतो आणि तो घरात जातो. मात्र हे आतमध्ये असलेल्या दोघांच्याही लक्षात येत नाही. नवरा घरात आल्याने महिला काहीशी गोंधळते आणि आपल्या मुलाला जवळ घेते. मात्र तिच्या पतीला संशय येतो आणि तो चादर ओढतो. त्यावेळी त्याचा लहान भाऊ तिथे झोपलेला पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. दोघांमध्ये धरपकड होते मात्र लहान भाऊ त्याला मारहाण करतो, शेवटी तो तिथून कसाबसा पळ काढतो. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठतो. सेहरामाऊ पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार मिश्रा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग !

Next Post

मुलगा घराबाहेर खेळत असतांना आईने घरात संपविले जीवन !

Next Post
मुलगा घराबाहेर खेळत असतांना आईने घरात संपविले जीवन !

मुलगा घराबाहेर खेळत असतांना आईने घरात संपविले जीवन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group