• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेने नवजात बाळाचे नाव ठेवले ‘नाशिक’ ; थरारक घडला होता प्रवास !

editor desk by editor desk
March 10, 2023
in आरोग्य
0
महिलेने नवजात बाळाचे नाव ठेवले ‘नाशिक’ ; थरारक घडला होता प्रवास !

नाशिक : वृत्तसंस्था 

प्रत्येक महिला नेहमीच नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रसती व्हावी असा विचार असतो पण काही वेळेस अशी संधीच येत नाही कि आपण हॉस्पिटलमध्ये जावे लागेल अशीच एक घटना घडल्याने अवघ्या राज्याच्या रेल्वे विभागात या घटनेचे चर्चा होत आहे. त्याच्या मागचं कारण सुद्धा तितकेच खास आहे. नुकतेच एका नवजात बाळाचे नामकरण झालं आहे. त्याचं झालं असं, की मुंबईहून नेहमीप्रमाणे सेवाग्राम एक्सप्रेस धावू लागली होती. नाशिक स्टेशन जसं जसं जवळ येऊ लागलं तसं तसं एका महिलेला प्रसूतीकळा येऊ लागल्या. महिलेसोबत असलेल्या महिला तशा घोळका करूनच बसलेल्या होत्या, मात्र प्रसूती कळा सुरू होताच त्यांनी महिलेला रिंगण केले.

ही संपूर्ण लगबग जनरल डब्यात सुरू होती. त्याच वेळेला काही प्रवाशांनी दुसरीकडे प्रार्थना सुरू केली. महिलेसह बाळ सुरक्षित राहू देत. एकीकडे प्रसूती कळा सुरू असल्याने महिला जोरजोरात ओरडत होती, आणि दुसरीकडे प्रार्थना सुरू होती. त्यामध्ये जवळपास नाशिकरोड स्टेशन निघून गेले.

त्यानंतर महिलेने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला. आणि संपूर्ण डब्यात बाळ जन्मला आले म्हणून आनंदाचे वातावरण झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला. महिलेसह बाळ सुरक्षित असल्याने त्यांनी कुठल्याही स्टेशनवर न उतरता आपला प्रवास सुरूच ठेवला. बाळाला दिलेली महिला आणि सोबत असलेल्या महिला या केटरिंगचे काम करत होत्या. मुंबईवरून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. त्या यवतमाळकडे चालल्या होत्या. आणि त्याच दरम्यान ही प्रसूतीची घटना समोर आली आहे.

खरंतर संपूर्ण डब्यात आनंदाचे वातावरण होते. इतर प्रवाशांनी महिलेला विचारले आता बाळाचे नाव काय ठेवणार. महिलेने तात्काळ प्रश्न केला. आता कोणतं स्टेशन गेलं. प्रवाशांनी उत्तर दिलं नाशिक. महिलेने लगेच सांगून टाकलं बाळाचे नाव नाशिक ठेवू. खरंतर धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म, आणि बाळाचे नामकरणही झाले. त्यामुळे बाळाचे नाव नाशिक ठेवल्याचे संपूर्ण प्रवासी डब्यात ही बाब समजली आणि प्रत्येक जण येऊन बाळाला पाहात होता आणि आपल्या परीने महिलेला मदत करत होता. कष्टकरी महिला असल्याने महिलेला प्रवाशांनी आर्थिक मदतही केली. त्यामुळे नामकरण होत असतांना प्रवाशांनी भेट स्वरूपात महिलेला पैसे दिले. एकूणच ही संपूर्ण घटना सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये चर्चेचा विषय ठरली असून रेल्वेच्या वर्तुळातही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. रेल्वेतील संपूर्ण वातावरणच बाळाच्या जन्मानंतर बदलून गेला. संपूर्ण रेल्वेत आनंदाचे वातावरण होते. त्यात नाशिक असं नाव ठेवल्याने अधिक चर्चा होऊ लागली आहे.

Previous Post

भुसावळचा ‘मोनू’ येरवडा कारागृहात स्थानबध्द !

Next Post

नवरीने होणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या दिवशी अशा अवस्थेत पाहिले ; अन काढला पळ !

Next Post
नवरीने होणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या दिवशी अशा अवस्थेत पाहिले ; अन काढला पळ !

नवरीने होणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या दिवशी अशा अवस्थेत पाहिले ; अन काढला पळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group