Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची बदली !
    Uncategorized

    धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची बदली !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसीलदारपदी नेमणूक झाल्याचे पत्र ९ मार्च रोजी रात्री उशिरा मिळाले आहे.

    धरणगाव तालुक्यात महसुलाच्या विविध कामगिरीतुन चर्चेत आलेले नितीनकुमार देवरे यांची प्रशासनातील कर्मचारीवर असलेली मजबूत पकड तसेच काम करवून घेत असल्याने जनसामान्यांमध्ये कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026

    प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड; भाजपाच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.