• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दाम्पत्यांनी दिवसभर खेळली होळी अन सोबत अघोळ करताना झाले ते धक्कादायक !

editor desk by editor desk
March 9, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
दाम्पत्यांनी दिवसभर खेळली होळी अन सोबत अघोळ करताना झाले ते धक्कादायक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

राज्यात जनतेने मोठ्या धामधूममध्ये होळीचा सण साजरा केला पण होळीच्या दिवशी उत्तर प्रदेश येथील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने दिवसभर होळी खेळली, दिवसभर जल्लोष केला. रात्री दोघं एकत्रच बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेले. एक तास झाला, दोन तास झाले. तरीही ते बाहेर आलेच नाहीत. नातेवाईकांनी बाहेरुन आवाज दिला. तरीही आतून काहीही प्रतिक्रिया आली नाही, मुलांना संशय आला. दरवाजा उघडून आत गेले तर दाम्पत्य बेशुद्ध अवस्थेत सापडले. रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मंगळवारी देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली. उत्तर प्रदेशमध्येही मोठ्या उत्साहात होळी साजरी झाली. दरम्यान, गाझियाबाद मधून मोठी घटना समोर आली आहे. बाथरुममध्ये आंघोळ करत असताना दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे गाझियाबादमध्ये खळबळ उडाली आहे. या मृत्यूचे कारण काय अशी चर्चा आहे. आता या मृत्यूचे कारण समोर आले आहे. दाम्पत्यांनी यादरम्यान गॅस गिझरही चालू केला होता. सुमारे तासाभरानंतर ते दोघेही बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे त्यांच्या मुलांना दिसले. यानंतर दाम्पत्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

मिळालेली माहिती अशी, होळी खेळल्यानंतर हे दाम्पत्य घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले होते. गिझर चालू केल्यानंतर दाम्पत्याने गिझरमधून गॅस गळतीकडे लक्ष दिले नाही. यानंतर ते दाम्पत्य बेशुद्ध पडले. सुमारे १ तास दोघेही बाथरूममधून बाहेर न आल्याने त्यांच्या मुलांनी बाथरूमचा दरवाजा उघडला असता दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. या दाम्पत्याला रुग्णालयात मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलीस अद्याप अधिक तपास करत आहेत.

Previous Post

राज्याकडून शेतकरी महासन्मान निधी ; अर्थ संकल्पात तरतूद !

Next Post

धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची बदली !

Next Post

धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची बदली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group