Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नाच्या मंडपात नवरीसोबत घडले काही वेगळे !
    राष्ट्रीय

    लग्नाच्या मंडपात नवरीसोबत घडले काही वेगळे !

    editor deskBy editor deskMarch 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    सध्या देशात लग्नाचा मोठा हंगाम सुरु आहे. अनेक लग्नाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगवेगळ्या रीतीने व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नवरदेव पाहुण्यांसमोर नववधूला उचलून घेतो आणि चांगलीच फजिती करुन घेताना दिसत आहे. नवरदेव खाली कोसळल्यानंतर तिथे उपस्थित पाहुण्यांनाही हसू आवरत नाही.

    व्हिडीओत काय आहे?
    व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, नवरदेव आपल्या लग्नातील क्षण कायमचा आठवणीत राहावा यासाठी नववधूला हातात उचलून घेत पायऱ्या उतरताना दिसत आहे. पण पायरीवर उतरत असतानाच नवरदेवाचा पाय घसरतो आणि नववधूला घेऊन तो धाडकन खाली कोसळतो. यानंतर तिथे उपस्थित पाहुणे हसू लागतात. पण नवरदेव मात्र नववधूला काही लागलं आहे का हे पाहतो.

    मात्र यावेळी आपली फजिती झाली आहे हे लक्षात येताच नवरेदव प्रसंगावधान दाखवत तिच्या कपाळावर किस करतो. पाहुण्याचं लक्ष आपण पडलोय याकडे जाऊ नये यासाठी त्याचा हा प्रयत्न असावा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकांनीही या व्हिडीओला पसंती दिली आहे. 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आयजी कराळे यांनी खरातला पाठिशी घातले ; देसाई !

    March 22, 2026

    कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !

    March 22, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.