• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव : अल्पवयीन मुलाने मुलीचा केला विनयभंग !

जळगाव शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 8, 2023
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरातील एका परिसरातील एका मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह मुलगी वास्तव्यास आहे. दि १४ फेब्रुवारी पासून ते ६ मार्च या दरम्यान या मुलीस अल्पवयीन मुलगा हा नेहमी मुलीचा पाठलाग करीत तिच्या सोबत मध्यरात्रीच्या सुमारास अश्लील चाटिंग करीत मेहरूण तलावाजवळ तसेच मुलीच्या घरी तिच्या सोबत चुकीचे वर्तन करीत तिला नेहमी लग्न कर नाही तर तुझ्या वडिलांना मारेल अशी धमकी देत असते. हा झालेला सर्व प्रकार मुलीने आपल्या वडिलांना सांगितल्या नंतर मुलीच्या वडिलांनी शनी पेठ पोलीस स्थानक गाठत अल्पवयीन मुलाविरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर हे करीत आहेत.

Previous Post

मनसे नगरसेवकाच्या मुलाला या प्रकरणात मागितली खंडणी !

Next Post

अवकाळी पावसाचा शेतकऱ्याना फटका ; पालकमंत्री पुत्राने केली पाहणी !

Next Post
अवकाळी पावसाचा शेतकऱ्याना फटका ; पालकमंत्री पुत्राने केली पाहणी !

अवकाळी पावसाचा शेतकऱ्याना फटका ; पालकमंत्री पुत्राने केली पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group