• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरात लाखो रुपयाची घरफोडी !

editor desk by editor desk
March 8, 2023
in अमळनेर, क्राईम
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातील एका रेसिडेन्सी मधील रहिवाशीचे बंद घराचा दरवाजाचे तोडत घरफोडी केल्याची घटना दि ७ रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील भगवा चौकातील प्रभूरंग रेसिडेन्सी मधील २०४ नंबरमध्ये दीपक जगन्नाथ सूर्यवंशी (वय ४०) हे वास्तव्यास आहे. दि ७ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान त्यांचा घरात अनोळखी चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून प्रवेश करीत त्यांचे बेडरूममधील तसेच कपाटातील ५ तोळे २.५ ग्रामचे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम रुपये ३४ हजार रुपये असा एकूण १ लाख ५२ हजार ४५० रुपयाची रोकड लंपास झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी विकास शिरोळे हे करीत आहेत.

Previous Post

शुल्लक कारणाने दोन मुलांनी घेतला बापाचा जीव ; आईसह मुल ताब्यात !

Next Post

चोरट्यांनी दुधाच्या टपरीतून रोकडसह बिस्कीट केले लंपास !

Next Post
चोरट्यांनी दुधाच्या टपरीतून रोकडसह बिस्कीट केले लंपास !

चोरट्यांनी दुधाच्या टपरीतून रोकडसह बिस्कीट केले लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group