• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पालकमंत्री पाटलांनी केली सहकारी सोबत रंगपंचमी साजरी !

editor desk by editor desk
March 7, 2023
in जळगाव, धरणगाव
0
पालकमंत्री पाटलांनी केली सहकारी सोबत रंगपंचमी साजरी !

धरणगाव : प्रतिनिधी 

देशासह राज्यात आज धूलीवंदनचा सण मोठ्या उत्साहात सकाळपासून साजरा होत असतांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आज आपल्या पाळधी येथील निवासस्थानी धुलीवंदन साजरे केले.

या प्रसंगी पालकमंत्री यांनी होळी व धुलीवंदन निमित्ताने महाराष्ट्रच्या जनतेला शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित प्रशांत झंवर, आबा माळी, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननव्हरे, अनिल माळी,युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, चेतन पाटील, अनिकेत पाटील, महेश पाटील, सोनू फुलपगार, बळीराम सपकाळे, सागर पाटील, नवलसिंग पाटील, गजानन बापू,अंगरक्षक भावसार मेजर, सुरेश पाटील, पी ए बंडू दादा नारखेडे,माजी सरपंच सोपान पाटील, विजू बापू पाटील उपस्थित होते

Previous Post

मसाजच्या नावाखाली सुरु होता असा उद्योग !

Next Post

हवामान खात्यांचा अंदाज : या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस !

Next Post
हवामान खात्यांचा अंदाज : या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस !

हवामान खात्यांचा अंदाज : या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group