• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आगीत खाक झालेल्या दुकानाला प्रतापराव पाटलांनी दिला आधार !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 6, 2023
in धरणगाव, राजकारण, सामाजिक
0

80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हेच ब्रीद वाक्य घेऊन आम्ही वाटचाल करणार

प्रतिनिधी – पाळधी येथील दिनांक 4 मार्च रोजी मेनरोड येथील गुरव समाजाच्या होतकरू कार्यकर्ते टेलर दुकानाला रात्री आग लागून त्याचे प्रचंड नुकसान झाल्या असता पालकमंत्री.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या प्रयन्तनानाने त्या गरीब तरुणास सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच आर्थिक मदत करून त्याला पुन्हा व्यवसाय उभे करण्यासाठी मदत केली.

या मदतीत रोटरी स्टार क्लब तर्फे धनराज कासट यांनी शिलाई मशीन उपलब्ध करून दिले तसेच जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी रोख स्वरूपात मदत केली असेच गावातिल व्यवसाय धारकांनी आप आपल्या परी ने आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली या वेळी उपस्थित जि. प.सदस्य प्रतापराव पाटील.मुन्ना भाऊ झंवर, दीपक झंवर, राजू पाटील, प्रशांत झंवर, बारसु माळी, योगेश माळी, अरुण पाटील, लखन पाटील, दानिश पठाण, आकाश पाटील, बंटी पाटील, संदीप माळी , दिपीप पाटील आबा माळी, अनिल माळी,शुभम पाटील उपस्थित होते या वेळी आगग्रस्त सचिन गुरव या उपक्रम बद्दल आभार मानले

Previous Post

काकीचा तो व्हिडीओ पाठविणार होता काकाला ; पण काकीने केले अस काही !

Next Post

ट्रॅक्टर व दुचाकीचा तिहेरी अपघात ; १३ वर्षीय बालक ठार !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

ट्रॅक्टर व दुचाकीचा तिहेरी अपघात ; १३ वर्षीय बालक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group