• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मनसे नेत्यावर हल्ला : ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी अटकेत !

editor desk by editor desk
March 4, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य
0
मोठी बातमी  : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था 

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क येथे मनसे नेते संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. रोज त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच असल्याची संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टंप होते. त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. मात्र, हल्लेखोरांना संदीप देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. हा आरोपी ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. भांडुपच्या कोकण नगर भागातून कसली पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यापासून ठाकरे गटावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता.

सध्या ताब्यात घेतलेला आरोपी हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईतल्या भांडूप भागातून दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिस इतर आरोपींचाही शोध घेत आहेत. सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्यापैकी एक अशोक खरात या व्यक्तीची ओळख पटली आहे. खरात हा शिवसेनेच्या थके गटाची माथाडी संघटना आहे त्याचा तो उपाध्यक्ष आहे. त्याचबरोबर अशोक खरात हा भांडुप कोकण नगरमध्ये राहतो. त्याचबरोबर सोळंखी हा त्याचा सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

या गुन्ह्याबरोबर अशोक खरात यांच्यावरती आणखी गुन्हे असल्याची माहिती आहे. या घटनेप्रकरणी क्राईम ब्रांच कारवाई करत आहे. मात्र यांच्यामागे आणखी कोणी आहे का याचाही तपास पोलिस घेत आहेत. कारण ते ज्या युनियनचे उपाध्यक्ष आहेत. त्याच्या अध्यक्ष आप्पा करडकर यांच्या नाववरतीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

पतीला मारहाण करीत तरूण विवाहितेचा विनयभंग !

Next Post

पती पत्नीच्या वादामुळे परिवारातील सात जणाचे गेले प्राण !

Next Post
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

पती पत्नीच्या वादामुळे परिवारातील सात जणाचे गेले प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group